Thursday, 30 November 2017

#dearzindagi #loverespectyourself #hindipoetry #ज़िन्दगी Follow my writings on https://www.yourquote.in/josh_sheetal #yourquote

Sunday, 5 February 2017

एकाकी

मी एकाकी 
तू एकाकी 
कालिदींच्या तटी घुमती 
कृष्ण मुरलीचे  सूर एकाकी 

कृष्ण सखा राधेवीण अधुरा 
राधेचा सहचर अनय हि अधुरा 
राधेची हि आर्त विराणी 
अन मीरेची ती अधुरी कहाणी 

सारे असूनही सारे एकाकी 
तू एकाकी मी एकाकी 
अन कृष्ण सखायचे सूर एकाकी  

#मराठीकविता #marathikavita #marathipoem 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
खरच का हो तुमचे आणि आमचे सेम असतं?
प्रेमात पडला असाल कि तुम्ही सुद्धा कधी तरी
भले राव valentine नसेल केला सेलीब्रेट
पण तरी दिवाळीच्या पाडव्याला तरी दिली असेल कि एखादी तरी भेट
आमच्या सारखे rose days नसतील तेव्हा कॉलेजमधे
तरी सुद्धा एखादीला तरी कॉलेज ची मधुबाला मनालाच असेल कि मनामधे
पिढी एक पुढे गेली , नवीन पद्धत असते होण्या साठी व्यक्त
अहो प्रेम तर तेच असते, पण वेळ कमी म्हणून "गिफ्ट" फक्त
तुमच्याकडे बाग होती म्हणून कधी गुलाब, कधी मोगऱ्याचा गजरा असेल नजर केला
आमच्या कडे ना बाग आहे ना आहे थोडा वेळ , म्हणून आम्ही E-rose fwd केला
रोजच्या धावपळीत , नाही ती त्याला सांगत कि " काळजी वाटते तुझी"
अन रोजच्या गडबडीत, तो पण नाही नाही म्हणत " किती दगदग होते तुझी"
आठवड्यात एखादीच सुट्टी मिळाली कि घरातला पसारा दिसायला लागतो
अन आपले सुट्टीचे बनलेले प्लान फिसकटले कि आपणच आपल्या वर हसायला लागतो
मग असाच एखादा valentine आला, कि वाटते अरे आज तरी कमीत कमी
एक मेकांशी निवांत बोलायला हवं
फार काही नाही तरी आठवणी ने एक भेट कार्ड तरी लिहायला हवं
जुने झालो थोडे एकमेकांना म्हणूनच नात्यात नवे पण टिकायला पाहिजे
आणि म्हणूच सोळा वर्षाच्या वयाचा वलेन्तिने मनात जपायला पाहिजे
खरे तर प्रेमाला कशाला पहिजे वेगळे सेलिब्रशन
ट्युनिंग सेम असले कि, दोन्ही मनात सुउरू असते एकाच रेदिओ जंक्शन
तरी सुद्धा कधी तरी मन मोकळ्या गप्पा साठी थोडा वेळ कादूच
तरी सुद्धा कधी तरी आपल्या आवडीची गिफ्ट त्याच्या साठी घेवूच
कधी तरी आवडते तिला , जर स्पेशल ट्रीट केले कि
कधी तरी आवडते त्याला तिने तिचे प्रेम बोलून दाखवले कि
म्हणूनच,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
आणि रोज तेच आणि तसच असले तरी
एका खास दिवशी मात्र
तुमचे आणि आमचे सेम नसते ......?
-शीतल

माझिया मना !

माझिया मना !
अथांग मनाचा थांग कुणा लागे
पुढे पाऊल पडता
भूतकाळाचा गंधही न उरे मागे
मन चंचल किती असावे, क्षणार्धातच उदास व्हावे
अन पळभरातच  भविष्याचा स्वप्नांमध्ये  रमुनि  जावे
कधी  भविष्याचा  वेध घेता, क्षणभर  भीतीने व्यापून जावे
पुढे पाऊल पडता 
भूतकाळाचा गंधही न उरे मागे
मन वाऱ्याची कधी झुळूक होवून , तप्त क्षणी सुखावून जाई
तर कधी  वादळासवे , झंझावाती होवून करी  उद्ध्वस्त सारे काही
कधी मन मुक्त साऱ्या पाशातून , तर कधी ना सोडी नात्यांच्या चौकटी
पुढे पाऊल पडता
भूतकाळाचा गंधही न उरे मागे
मन मनस्वी हि किती, स्वतः च्या मनाप्रमाणेच मनस्वी हे वागे
मन सतत विचारांमध्ये गुंफी सुख-दुःखाचे धागे
देह थकुनि झोपला तरी , हे मात्र अथक , सदाचेच जागे
पुढे पाऊल पडता  भूतकाळाचा गंधही न उरे मागे
शीतल
-

स्वातंत्र्यवीर :

स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सूर्य
असे म्हणत असताना
आम्ही या स्वातंत्र्याची किंमत केली नाही
तुमचा पराभव करायला
जुलमी ब्रिटिश राजवट हि
अक्षरश: कमी पडली
अत्यंत प्रखर , प्रगल्भ आणि
पराकोटीचा देशभक्त म्हणून
त्यांनी तुमचं अस्तित्व मान्य केले
पण आम्ही आप्त स्वकीयांनीच
तुमचा सगळ्यात मोठा पराभव केला
तुम्हाला काय म्हणायचं आहे
याचा कणभर हि अभ्यास न करता
तुमच्या वर कसले ना कसले शिक्के
मारून आम्ही तुमचा आणि पर्यायाने देशाचा
सगळ्यात मोठा पराभव केला आहे
आम्ही तुम्हाला साहित्यिक म्हणून
अनुभवले नाही, तुमचं साहित्य समजून
घेण्याची कुवत आजही आमचं शिक्षण
आम्हाला देऊ शकत नाही
विज्ञानाची कास धरणे तर सोडूनच द्या
आम्ही आजही त्याच कर्म कांडाच्या
चौकटीत इतके पक्के अडकलो अहोत
कि आम्ही आता त्यांनाच संस्कृती म्हणतो
काळ्या पाण्याची शिक्षा तर
फारच दूरची झाली हो
साधे सिग्नल पाळणे हि सुद्धा आम्हाला
शिक्षा वाटते
कर भरले कि आपण देशसेवा करतो
या भ्रमात आम्ही जगतो
मग ने मजसी ने मधली
मातृ भूमीची ओढ कशी कळेल आम्हाला
आयुष्यभर देशप्रेम हाच संसार मानणाऱ्या
कोणताच जातीभेद न मानता सामाजिक कार्य करणाऱ्या
बुद्धिनिष्ठ आणि परखड पणे सर्वच धर्मातील अंधश्रद्धा वर फटकारे मारणाऱ्या
परकीय राजवटीला ज्यांची सतत धास्ती वाटत होती
अश्या एका एकमेव अद्वितीय नेत्याला
आम्ही "हिंदुत्ववादी" असा ठप्पा मारून
अडगळीत टाकून दिले
इतकी अवहेलना तर परकियांनी हि नाही केली
वर्षातून एखादा दिवस जरी
तुमच्या स्मृतीं वरची धूळ झटकली
मनाची कवाडे खुली करून
तुमचा एक जरी विचार समजून घेऊन
कृतीमध्ये आणला तरी
सार्थक होईल जीवनाचे आमच्या
अखंड विज्ञान आणि देशप्रेम यांची
ज्योत तेवत ठेवण्याऱ्या
स्वातंत्र्य सूर्याला
आमच्या सारख्या काजव्यांचे
शतश: नमन
-शीतल जोशी
#swatantraveer #ViDaSawarakar #marathikavita #marathiblogs

अरमान

कई अरमान उतरे है आसमान से
धरती पर, बारिश कि बुंदे कि साथ
कई ख्वाब देखे अनदेखे से जैसे
उतरे आंखोसे सीधा रूह मे


गिलासा मन, भिगेसे पल कई
समेट लिये है दामन मे
डर लगता है कही
ख्वाब ख्वाब ना रह जाये
और अरमान भी बह जाये
बरसात के पानी मी

न छुट जाए ये लम्हे भी
दामन में जो थाम के रखे है
ना धुंदला जाये यादे इन पलों कि इतनी
कि मै भूल बैठु माँ का वो ममता का एहसास

डर लागता है कि कही खो ना जाऊ मैं भी
उस चांद कि तरह जो खोया है अंधेरे घने बादलो मे
पर फिर याद आती है वो मिट्टी कि खुशबू

जो मन महका देता है, और रूह जाग उठती है
फिर महसूस होती है माँ कि वो खुशबू
जहन में जो बस गयी है सालों से
और बताती रहती है कि
देखा कर ख्वाब बिना किसी खौफ के
नही बह जायेंगे अरमान, बरसात में

ना मेरा एहसास और ना तुम खो जायोगी कही
बरसने दो बारीशे कई, अरमान उनके साथ
मैंने खोली है मेरी बाहे उन्हें समेटने के लिए
-शीतल

ए काश

ए काश के ऐसा होता कि
दिल ना महसूस करता कोई दर्द
ना ढूंडता इक दुसरा दिल मरहम के लिये
ना महसूस होती कोई कमी सी किसी पल में
ना आसू झलकते ना आँख नम होती
ये सोचकर कि कुछ तो ढूंढ रहा है
ये बावरा मन और जैसे रेत फिसल रही है
हातो से , छुप के बैठा है सुकून का लमहा कही
ए काश ऐसा होता कि एक दिल ना धडकता सिने में
-शीतल

गहिवरले अवघे पंढरपूर !!!

गहिवरले अवघे पंढरपूर !!!
सावळा विठू , उभा कर कटेवरी ठेवुनी
न थकती हि पाऊले , त्याच्या भेटीसाठी धावुनी
पालखी तुकोबाची , अन ज्ञानोबा माउलीची 
जाते भेटीसी रखुमाई विठ्ठलाच्या , बोलत हरिनामाचा गजर
अन भक्त देवाच्या , आई लेकराच्या भेटीने , गहिवरले अवघे पंढरपूर
न कळे आम्हास काय हि ओढ चंद्रभागेची
वाळवंटी दुमदुमे रामकृष्ण हरीचा जयघोष
चातकाला ओढ लागे जशी कृष्ण मेघांची
भक्तीचा विणला जी विठू चरणी जसा रेशीम कोश
बोल न थकले गावून हरिनामाचा गजर
अन भक्त देवाच्या , आई लेकराच्या भेटीने , गहिवरले अवघे पंढरपूर
भाव आणि भक्तीची हि जोड ,
ना कोणता पंथ , ना कोणती जात
विठुरायाच्या चरणी , नाही कसला भेद
धन्य होवी जन्म , जेव्हा विठूमाउलीचा डोईवरी असे हात
भरून आले मन , जेव्हा मनी वाजे हरिनामाचा गजर
अन भक्त देवाच्या , आई लेकराच्या भेटीने , गहिवरले अवघे पंढरपूर
जसे बीज रुजे काळ्या मातीच्या कुशीत
आणि अंकुर येई जन्मास
तसे रुजले हरीभाक्तीचे बीज हृदयात
मिळे समाधान जगण्याचे, लाभे जणू
प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास
वर्षानुवर्षे पाऊले चालती हि वाट अन साथीला हरिनामाचा गजर
अन भक्त देवाच्या , आई लेकराच्या भेटीने , गहिवरले अवघे पंढरपूर
- शीतल जोशी 

दूर दूर जाताना

हि कविता मला सुचली, ती एका कादंबरी मुळे, सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेली "युगंधरा" हि कांदबरी, त्यातील युगा, मला फारच भावली अन म्हणूच या ओळी सुचल्या, बरेच वर्षे झाली आता लिहून, पण आज परत एकदा आठवली हि कविता अन युगा सुद्धा :
दूर दूर जाताना सूर थोडे घेवून जा
प्रीतीच्या गाण्याच्या सुरेल आठवणी मात्र देवून जा
दूर दूर जाताना पाश सारे तोडून जा
आठवणीचे रेशीमबंध सुजाणपणे सोडून जा
दूर दूर जाताना श्रावण सारा घेवून जा
ओल्या आठवणीचा मृद्गंध थोडा ठेवून जा
दूर दूर जाताना मोरपिसं सारी घेवून जा
जाताना मात्र, हातांवर रंग थोडे सोडून जा
दूर दूर जाता सुखं सारी घेवून जा
जाता जाता थोडे अश्रू मागे पापण्यावर ठेवून जा
-शीतल
#marathikavita #marathipoem 

प्रतिबिंब: #marathikavita #marathipoem #marathiblogs

पाण्यातले पाहता प्रतिबिंब
उठले विचाराचे मोहोळ
वाटलं क्षणभर आपलीच
आहे ना हि तसबीर
जलतरंगा सोबत लहरणारी
पाण्या सारखे निर्मळ वाहत
राहता येते का खरच आयुष्यात
अगदी ज्या रंगात मिसळून जावे
अन तरीसुद्धा
जीवन म्हणून आपले अस्तित्व जपावे
उगाच सायंकाळी या तळ्याकाठी
बसतो मी एकटाच मग्न स्वतामध्येच
आणि शोधत राहतो स्वतालाच या खोल डोहामध्ये
खरं तर पाण्यात क्षणात दिसणारे
आणि विरणारे प्रतिबिंब
सांगताय मला कि इतका विचार नको करू
फक्त प्रवाह सोबत वाहत राहा
कारण आयुष्य असाच आहे क्षणभंगुर
मन आनंदी तर प्रतिबिंब हि तसेच दिसेल तुला
अन मग येत राहशील माझ्याकडे तेच पाहायला
न बोलणारा तू अन अबोल मी
सारे काही बोलेल हे प्रतिबिंब
तुला आणि मला जोडणारे
-शीतल
#marathikavita #marathipoem #marathiblogs
पहिल्या दोन ओळी सागरच्या आहेत, मला दिल्या कविता पूर्ण करायला, thanx sachi

इक लड़की

Passionate women, who follow their dreams, are beautiful for me, does not matter if they are conventionally beautiful or not, does not matter if they are married, divorced or single, dressed traditionally or otherwise :). Respect them. Those are the lucky guys who support & respect them as life partners, father,brother or as friend and this is for those unfortunate one, who just miss the train
#hindikavita #hindipoem #blog #happynavaratri #respectwomen


कई सारे साल बीत गए 
अभी भी याद आती है मुझे 
इक लड़की, खुद में ही मशगूल 

लोग कहते थे थोड़ी पगली है वो 
खुद में ही खोयी रहती है

सपने देखती थी वो बिना डरे 
और सच करने की उनको हिम्मत रखती थी 
सावला सा चेहरा उसका, चमक उठता था 
जो वो बात करती थी, उसके सपनो की 
किसी को लगे या न लगे 
मुझे बहोत खूबसरूत लगाती थी वो 

शायद मोहब्बत थी , इश्क़ था दिल में
पर शायद मै खुद से ज्यादा प्यार करता था 
और हमसफ़र नहीं बन सका उसका 
आज भी याद आती है वो 
इक लड़की जो इस जहा की नहीं थी 
बस सब से अलग, और बड़ी खूबसूरत थी वो 

- शीतल

वादळ होती ती : #छोटीगोष्ट #कविता #मराठीसाहित्य #marathiblog

ती प्रपात होती कोसळणारा
अन तो तिला ओंजळीत
पकडू पाहता होता
वादळ होती ती
अन तो तिला
मिठीत कैद करू
पाहत होता
कसे शक्य होते ते
काय करावे कळेना त्याला
तिच्या शिवाय कुणाला
कळणार पण नाही
ही हतबलता
मग तीच म्हणाली त्याला
अरे ओंजळ काय किंवा मिठी काय
अडकून पडायला होते रे
तो म्हणाला मग काय करू मी
तू मला हवी आहेस
ती म्हणाली, मनात जरा डोकावून बघ की
माझ्या साठी जागा आहे का, अन थोडा वेळ आहे का
मन जरा मोठे कर, अन मग हे वादळ
येईल तुझ्या कडेच शांत व्हायला
- शीतल
#छोटीगोष्ट #कविता #मराठीसाहित्य #marathiblog

तूफ़ान थी वो : #hindikavita #poem #blog

वो प्रपात थी टूट पड़नेवाली
और वह उसको समेटने चाह रहा था
दो हथेलियों में
तूफ़ान थी वो
और वह उसको कैद करना चाह रहा था
अपनी बाहों में
कैसे मुमकिन था ये
उलझन में फस गया वह , किसको बताऊँ?
उसकेबिना कोई और समझ भी तो नहीं पायेगा
 ये उलझन!
आखिर वोही कह पड़ी
"हथेली और बाहें
दोनों में जखड़ ही जायेंगे हम"
"लेकिन में करू भी तो क्या?
तुम्हारा साथ चाहता हूँ बस "
वह रो पड़ा
वो धीरे से हंसी , पास आयीं
"थोड़ा सा अपने मन में झांक कर तो देखो,
शायद मेरे लिए थोड़ी जगह हो , और थोड़ा समय भी,
थोडा और गेहेरा करके देखो दिल को,
फिर शांत होने के लिए,
आएगा तुम्हारे ही पास,
ये तूफान ,
साथ को ढूंढते हुए"
© sheetal/translation by Snehal.j
#hindikavita #poem #blog

Saturday, 4 February 2017

माझे प्रेम #चारोळी #मराठीकविता #marathipoem

मनात एक अन ओठनवार एक
अस मला कधी जमलच नाही
अन अस असूनही माझे प्रेम
तुला कधी कळलच नाही
- ती
मनातले माझ्या कधी ओठनवर आलेच नाही
शब्दातून व्यक्त करायला मन धजलच नाही
अन माझे किती प्रेम आहे तुझ्यावर
तुला कधी कळलच नाही
- तो
©sheetal
#चारोळी #मराठीकविता #marathipoem

शायद ये प्यार फिर से हो जाये

हवा में कुछ खुशबु सी है
रात भी ये महकती हुई
समा है शायद मोहब्बत का
और बस हम तुम और
कुछ अनकही बातें
थोड़े गिले शिकवे
और कुछ मीठी से यादे
कुछ ख़ामोशी के पल भी है
ये कहते हुए की
अनजान बन जाओ
फिर इक बार
इश्क़ कही सिर्फ आदत ना बन जाये हमारी
क्या पता ये रात ढलते ढलते
शायद ये प्यार फिर से हो जाये
©शीतल

मोहब्बत #हिन्दीकविता #hindipoem

वफाये हमारी
कोई कमजोरी नहीं
ये मोहब्बत हमारी
कोई मज़बूरी नहीं
ना निभाना चाहो
तो मर्ज़ी तुम्हारी
चाहत हमारी है ये
बस सिर्फ रिश्तेदारी तो नहीं

शोधत राहते मी स्वतःला

शोधत राहते मी स्वतःला
नव्याने पुन्हा एकदा
माझ्या दुःखाच्या सावल्या
मोठ्या होतात माझ्या पेक्षा
मग मीच थोड़ी मोठी होते
मनाची कवाडे खोलते
अजुबाजूचे असंख्य पोरके जीव दिसतात
अन त्यातले किती तरी चक्क हसत हसत जगत असतात
दुःख मनात असले तरी
त्याची बोच कमी होते
सावली हळू हळू छोटी होते
माझ्यात ती अन तिच्यात मी
सगळे विसरून एकरूप होते
-शीतल

पतझड़

इक लम्हा गिरा वक्त की शाख से
आखरी पत्ता था वो
सौ साल वाले पेड़ का जैसे
लोग कहते रहे हम से
मानने के लिए सच्चाई तुम्हारे ना होने की
पर नहीं जान सके वो
की आज भी महसूस होता है
तुम्हारा अस्तिस्व मुझ में ही कही
वो शब्द वो आवाज और वो स्पर्श
वो खुशबु आज भी है हवा में
जो मुझ तक पोहचती है
तुम्हारा संदेसा लेके, आशा और होसलो का
की पतझड़ के बाद ही तो बसंत बहार आती है
बस जीना सिख लो , मेरे बाद भी
लेकिन मेरे साथ भी
© शीतल

Tuesday, 24 January 2017

किरदार

कागज़ पे जब मैं लिखु
खुद का ही कोई अंश,
रूह से उतरा हुआ
तो वो किरदार बन जाता है
मेरा अपना सगा कोई
मैं रहू ना रहू इस दुनिया में
पर फिर भी मैं जिन्दा हूँ
मैं मेरे किरदारों में बसता हु
और वो तो मुझे में है ही
©शीतल

छोटे कोने मेँ

आसमाँ की आस लेके 
मैं गुजर रही हु इक छोटीसी गली से
कभी बादलों के उपर उड़ने की ख्वाइश
और कभी सिमट जाऊ मैं इक छोटे कोने मेँ
©शीतल जोशी

दो दीवाने

दो दीवाने क्या मिले
बातो की दास्ताँ हो गयी
प्यार के चंद लम्हों से
इक कहानी शुरू हुई
हर कहानी का जरुरी नहीं
की कुछ अंत भी हो
कुछ कहानीया बस
बहती रहे युही
मंज़िल की तलाश में
बस गुजरे ये ज़िन्दगी युँही
कुछ प्यार भरे पलो के साये में
सूरज की बाहों में चांदनी रातो में
और बस ये बाते हमारी युही चलती रहे
बहती रहे किसी अनजान मंज़िल की तपिश में
© शीतल

इंतज़ार है उस पल का जिस में रुबरु हो सकु रूह से और कर दू इज़हारे इश्क़ खुद से ही,



इंतज़ार है उस पल का
जिस में रुबरु हो सकु रूह से
और कर दू इज़हारे इश्क़
खुद से ही,
शायद जरुरी है खुद से भी प्यार करना
ताकि मेरी हस्ती भी बनी रहे,और ग़ुम ना हो जाये
किसी और के प्यार के लिये झगड़ते हुए
इंतजार है उस पल का जो कह दे मुझे से
हा मुझे मोहब्बत है मोहब्बत है अपने आप से भी
©शीतल जोशी

खूबसूरत

वैसे तू बहोत खूबसूरत लगती है मुझे
सीदे सादे घर के लिबास में ही
पर जब हलका सा काजल
तेरी आखो की गहराई बढ़ाता है
बहोत ही कमाल लगती है तू
सुबह की भाग दौड़ में
पता भी नहीं की कभी
आईने से बात होती भी है तेरी या नहीं
पर बिना आईना देखे कभी कबार
तू छोटीसी बिंदी लगा लेती है
बस गज़ब लगाती है तू
और कभी कभी किस्मत होती है
चूडियों की भी की तेरे हाथ पे सजे
वो चूडियों की खनखनाहट
मुझे सात सुरो से कम नहीं लगाती
क्या कहु, और भी अच्छी लगनी लगती है फिर तू
इक दिन सपने में आई तू
सारे गहने पाके बड़ी हसीन दिख रही थी
पर बिंदी फीकी लग रही थी आज
चूड़िया भी तो खामोश और गुमसुम सी
और काजल भरी आँखे
पानी से डबडबायी हुई
ये सपना टुटे तो ही अच्छा है
सच कहु तो खूबसूरत लगाती है तू
कमाल और गज़ब भी लगती है
जैसी है वैसे ही सीदे सादे लिबास में
खुद की हस्ती संभालती हुईं
और जब पहनती है
मासूम सी हँसी
तेरे लबो पर
कमाल लगती है और गज़ब ढाती है तू
©शीतल

इश्क़

इश्क़ किया था, ना कुछ माँगा इसके बदले में
सिर्फ थोड़ी सी वफा की तो ख्वाइश थी
और तुम चाँद का वादा कर के
सिर्फ रात का अँधेरा देके चले गये
फिर भी मैं ढूंढ लेती हूँ रोशनी का इक सिरा
और चल पड़ती हूँ इक नयी सुबह की तलाश में
आखिर तुम ही तो बस वो नहीं जिसने दर्द दिया
और भी कई दर्द है सीने में, झुलसते हुए
और कोई न सही, मेरी जिंदगी ही मेरी हमसफ़र है
और बहोत मोहब्बत है मुझे उससे इस कदर की
मेरे ग़म भी हँसते हँसते सह लुंगी और बस जी लुंगी
©शीतल

अल्फ़ाज़

अल्फ़ाज़ ढूंढ ही लेते है
अपनी राह खुद से ही
मैं तो बस जरिया हूँ
और मैं भी कहा और जाऊ उनके सिवा
वो भी तो जरिया है मेरा
मेरी रूह तक पोहचना का
©sheetal
#lovewriting #passionforwriting #meandmywords

मुझे इन्सां ही रहने दो

उसने कहा 
उसे रब दिखता है मुझमेँ
मैंने कहा मन ही मन में
रब की बाते छोडो और
मुझे इन्सां ही रहने दो
तुम्हारी तरह गलतिया करने की इजाजत तो रहेगी
©शीतल

आँसू और यादें

आँसू नहीं थे वो बस
जो आँखों से बहकर
चेहरे पर उतर आये थे
कई सारी यादें थी
जो छोटे से दिल में 
ना समेटी गयी
और दिल से सीधी
आँखों में उतर आयीं
बह जाने के लिए
©शीतल

#hidnipoem

प्यार व्यार

कौन कहता है की
प्यार व्यार सब झुठ होता है
सच मानो तो वो सब होता है
जो मोहब्बत की कहानी में होता है
उसे देखूँ तो पेट में तितलिया उड़ने लगती है
धूप  में वो साथ हो तो  धूप  भी छाँव  लगती है
जो आदते उसकी, कुछ जादा भाती नहीं  थी मुझे
वही सारी खामियां इश्क में  बड़ी प्यारी लगती है

उसके साथ भीगी हुई पहिली बारिश
मन में जानो सरगम बरसती है
उसके साथ बीती हुई हर श्याम
रात के ख्वाबो में सजती है
हा, ये सच है की ये किस्सा मोहब्बत का
बड़ी जल्दी करवट बदलता हा
आँसमा में उड़ने वाले प्यार पंछी
बड़ी जल्दी जमीन  आता  है

जिंदगी के रस्मो में रुसवाई, गिले शिकावे आ हि जाते है
वो हम से हम उनसे रुसवा भी होते है
प्यार आदत में बदल जाता है
और पता नहीं ये तितलिया कहा गायब हो जाती है

फिर भी, ये प्यार व्यार सब होता है
सच मानो जब ये होता है तो बस हो ही जाता है
©शीतल

अनुदिनी

नको असलेल्या सामनाच्या पसऱ्यात
काल एक जुनि अनुदिनी मिळाली
सहज एक पान उघडले
अन जणू काही यादीच
तुझ्याबद्दलच्या तक्रारीचि
अन पुढच्या पानावर साक्षाच
अपल्यातल्या गाढ़ प्रेमाची
डोळे जरा भरून आले
तू अचानक च आत आलास
आणि म्हणालास "काय झाले ग"
अन मी
"काही नाही रे, जरा अनुदिनी वरची धूळ झटकली
आणि आठवणी वरची पण"
न विसरता ती अनुदिनी ठेवली आहे
हव्या हव्यश्या जुन्या सामना मधे
© शीतल

ती सध्या काय करते?

ती सध्या काय करते? tinytale
पूर्वी ती खूप काय काय करायची
म्हणूनच मला आवडायाची
मीच मोठा झालो असे मला वाटले
अन ती मात्र त्याच नाजुक वयाच्या
वळणावर आहे असे समजून मागे सोडून आलो
ती जशी होती तशी मला हवी होती
पण झेपलिच नाही मला कधी ती
ती मला अजूनही आवडते
पण ती सध्या काय करते
नक्कीच ते सगळे करत असेल
जे तिला आवडत होते
खऱ्या अर्थाने जगणे समृद्ध असेल तिचे
कदाचित तीच मोठी झाली असेल आता
अन मी अजूनही त्याच वळणावर
घोटाळतो आहे शोधयाला की
ती सध्या काय करते
©शीतल sheetal
#तीसध्याकायकरते #tinytale #tisadhyakaykarate #marathishortstory #TSKK

अनकही

अनकही सी कुछ बाते
नज्म बन के निकली मेरे कलम से
सराहा तो बहोत सब ने, नज्म की तारीफ करते हुए
बस कोई रूबरू न हुआ, मुझे से
ना नज्म में छुपे हुए दर्द से 
 ©शीतल
#हिंदीकविता #hindipoem