ती सध्या काय करते? tinytale
पूर्वी ती खूप काय काय करायची
म्हणूनच मला आवडायाची
मीच मोठा झालो असे मला वाटले
अन ती मात्र त्याच नाजुक वयाच्या
वळणावर आहे असे समजून मागे सोडून आलो
ती जशी होती तशी मला हवी होती
पण झेपलिच नाही मला कधी ती
ती मला अजूनही आवडते
पण ती सध्या काय करते
नक्कीच ते सगळे करत असेल
जे तिला आवडत होते
खऱ्या अर्थाने जगणे समृद्ध असेल तिचे
कदाचित तीच मोठी झाली असेल आता
अन मी अजूनही त्याच वळणावर
घोटाळतो आहे शोधयाला की
ती सध्या काय करते
©शीतल sheetal
#तीसध्याकायकरते #tinytale #tisadhyakaykarate #marathishortstory #TSKK
पूर्वी ती खूप काय काय करायची
म्हणूनच मला आवडायाची
मीच मोठा झालो असे मला वाटले
अन ती मात्र त्याच नाजुक वयाच्या
वळणावर आहे असे समजून मागे सोडून आलो
ती जशी होती तशी मला हवी होती
पण झेपलिच नाही मला कधी ती
ती मला अजूनही आवडते
पण ती सध्या काय करते
नक्कीच ते सगळे करत असेल
जे तिला आवडत होते
खऱ्या अर्थाने जगणे समृद्ध असेल तिचे
कदाचित तीच मोठी झाली असेल आता
अन मी अजूनही त्याच वळणावर
घोटाळतो आहे शोधयाला की
ती सध्या काय करते
©शीतल sheetal
#तीसध्याकायकरते #tinytale #tisadhyakaykarate #marathishortstory #TSKK
No comments:
Post a Comment