पावसाची रिमझिम
पावसाची रिमझिम मातीचा गंध,
क्षणातच गळून पडती उदासीचे बंध
पावसाची रिमझिम इंद्रधनूची कमान,
पहाता पहाता गर्द वनराई हरपून जाई भान
पावसाची रिमझिम आठवणींचे ओले कण,
दाटून अनामिक हुरहूर हरवून जाते मन
-शीतल
पावसाची रिमझिम मातीचा गंध,
क्षणातच गळून पडती उदासीचे बंध
पावसाची रिमझिम इंद्रधनूची कमान,
पहाता पहाता गर्द वनराई हरपून जाई भान
पावसाची रिमझिम आठवणींचे ओले कण,
दाटून अनामिक हुरहूर हरवून जाते मन
-शीतल
No comments:
Post a Comment